आमच्या ग्रामपंचायतीबद्दलचा फोटो

आज कृषी विद्यान केंद्र कोसबाड हिल अणि आत्मा कृषी विभाग जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम शास्रज्ञ भरत कुशारे यांनी जव्हार तालुक्यातील घिवंदा ,रायतळे या गावात प्रशिक्षण दिले. नैसर्गिक शेतीचे तत्त्व, फायदे, पीकफेरबदल, जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, ब्राह्मआश्र,अग्नी आश्र,निम आश्र, व इतर निविस्ठा यांचे प्रात्यक्षिकासहित सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी श्री सुनील महाला आत्मा अधिकारी, श्री उदमाले उपकृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी व इतर कृषी अधिकारी यांनी कृषी योजना माहिती दिली.

Scroll to Top