रायतळे ग्रामपंचायत बद्दल

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील रायतळे ग्रामपंचायत ही सुमारे 4125 लोकसंख्या असलेली ११ वाड्यांमध्ये पसरलेली ग्रामपंचायत आहे. या गावातील कातकरी पाडा ही पारंपारिकपणे दुर्लक्षित आणि स्थलांतरित वस्ती होती. येथे एकूण ४७ आदिम कुटुंबे राहत होती. पाण्याची टंचाई, रोजगाराचा अभाव आणि घरांच्या अभावामुळे ही कुटुंबे वारंवार स्थलांतरित होत असत.

वरील सर्व समस्या लक्षात घेऊन तत्कालीन गट विकास अधिकारी श्री. समीर वाठारकर, गावाच्या सरपंच श्रीमती अरुणा कृष्णा चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. वसंत भोरे, तसेच ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे ही समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. सर्व सरकारी विभाग, विविध सरकारी योजना, सीएसआर निधी, सामाजिक संस्था आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही वस्ती आज ग्रामीण भागातील आदिवासी विकासासाठी एक आदर्श मॉडेल बनली आहे.

अहवालानुसार एकूण लोकसंख्या ::4125

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

श्री. दत्तात्रय सुकदेव चित्ते

गटविकास अधिकारी, पंचायत समिती जव्हार

सौ. अरुणा कृष्णा चौधरी

सरपंच
ग्रामपंचायत रायतळे ता. जव्हार, जि. पालघर

श्री. संतोष गणपत गोविंद

उपसरपंच
ग्रामपंचायत रायतळे ता. जव्हार, जि. पालघर

श्री. वसंत बुद्या भोरे

ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत रायतळे, ता. जव्हार, जि. पालघर

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
Scroll to Top